tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

olli class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongनीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड/strong/pp class="uk-text-lighter"NEET Papar Scam: सीबीआयच्या दाव्यानुसार, हा पेपर छपाईनंतर किंवा परीक्षा केंद्रावर वाहतुकीदरम्यान लीक झालेला नाही, तर NTA च्या पेपर-सेटिंग प्रक्रियेतूनच बाहेर आला आहे a href=" title="नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning/strong/pp class="uk-text-lighter"Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. a href=" title="ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongArunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट/strong/pp class="uk-text-lighter"Survey Of India Official Map Update : चीनी नावांचे काल्पनिक दावे भारताने पुन्हा उधळले असून वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (LAC) लोंग जू आणि थाग ला खिंडीचाही नकाशात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. a href=" title="Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongMecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?/strong/pp class="uk-text-lighter"Mecca Defence Pact: हा करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तान फेब्रुवारीपासून अफगाणिस्तानसोबत सीमा संघर्षात अडकला आहे. a href=" title="Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongसलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?/strong/pp class="uk-text-lighter"प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तातडीने त्यांना भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. a href=" title="सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongRekha Fitness Transformation:\'रेखा आधी जाड होती, पण नंतर..\' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले../strong/pp class="uk-text-lighter"रेखांनी स्वतःला ज्या पद्धतीने बदललं, त्याचं कौतुक करताना तेज यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, रेखांनी स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली. a href=" title="Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले.." target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongटीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला/strong/pp class="uk-text-lighter"भारतीय खेळाडूंना त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या द्याव्या लागतील. एक म्हणजे ब्रॉन्को टेस्ट आणि दुसरी म्हणजे 2-किलोमीटर धावण्याची स्पर्धा. a href=" title="टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongShakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?/strong/pp class="uk-text-lighter"Shakib Al Hasan: हल्ल्यावेळी घर रिकामे होते, त्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शाकिब सध्या श्रीलंकेत आहे. या घटनेनंतर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. a href=" title="Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongSilver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत/strong/pp class="uk-text-lighter"Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. a href=" title="Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत" target="_blank"Read More/a/p/lili class="uk-text-bold" style="text-align:justify;"pstrongMultibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित/strong/pp class="uk-text-lighter"Share Market : पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज च्या शेअरच्या किंमतीत 3.01 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. a href=" title="Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित" target="_blank"Read More/a/p/li/ol

S
Suman Kumar@suman_kumar
8/8/2026 | 6:31 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
1
U