tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित

p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongAmbernath Crime News :/strong अंबरनाथमधील भाजप span class="transliteration"आणि/span मनसेspan class="transliteration"च्या/span (MNS Vs BJP) राडा प्रकरणी अखेर भाजपच्या नगरसेवकासह इतर एकूण सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मनसेने दिलेल्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर अखेर हा गुन्हा नोंदवला गेलाय. त्यामुळे आगामी काळात भाजप-मनसे संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. span class="transliteration"तर/span मनसेने दिलेल्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर गुन्हा नोंद span class="transliteration"झाल्यांनतर/span मनसेकडून आज निघणारा span class="transliteration"मोर्चा/span तूर्तास स्थगित span class="transliteration"करण्यात/span span class="transliteration"आल्याची/span span class="transliteration"माहिती/span span class="transliteration"आहे/span. (Ambernath MNS-BJP workers clash)/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongspan class="transliteration"नेमकं/span span class="transliteration"प्रकरण/span span class="transliteration"काय/span? (MNS-BJP Workers Clash)/strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"अंबरनाथ मधील एका गाळ्याच्या ताब्यावरून भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने भिडले होते. या दरम्यान मोठा राडा झाला होता. या प्रकरणात मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक झाली. मात्र भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल न झाल्याने मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले होते. मनसेच्या माध्यमातून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या पूर्वीच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत भाजपा नगरसेवक अभिजित करंजुले यांच्यासह इतर एकूण सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongपोलीस ठाण्याबाहेरच चार चाकी गाडी फोडून मारहाण, मनसेspan class="transliteration"च्या/span मोर्चा तूर्तास स्थगित (MNS-BJP Workers Clash in Front of Police)/strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"शैलेश शिर्के यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा दाखल झाला आहे. या राड्या दरम्यान शिर्के यांचे नातेवाईक सुहास घाग यांची चार चाकी गाडी पोलीस ठाण्याबाहेरच फोडून त्यांना मारहाण झाली होती. या सर्व प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन सखोल चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, आज मनसेकडून मध्यवर्ती कार्यालय ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर निघणारा मोर्चा स्थगित करण्यात आलाय./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongBJP : पोलीस नसते तर भाजपा कार्यकर्त्यांची हत्या झाली असती!/strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"अंबरनाथमध्ये भाजप आणि मनसेत झालेल्या राड्याप्रकरणी भाजपानं पत्रकार परिषद घेत शैलेश शिर्के यांच्यावर हत्येच्या प्रयत्नासह मॉब लिंचिंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली span class="transliteration"होती/span. मनसे कार्यकर्ते भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांसमक्ष मारहाण करत होते, त्यावेळी पोलीस तिथे नसते तर भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली असती, असा दावा यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला. मंगळवारी रात्री अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये गाळ्याच्या ताब्यावरून हा वाद आणि राडा झाला होता. यानंतर मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचा इशारा दिला span class="transliteration"होता/span. तर दुसरीकडे पोलीस हे भाजप कार्यकर्त्यांना जमावाच्या तावडीतून सोडवत असतानाही शिर्के हे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत होते, तसंच यांना मारून टाका, इथून जाऊ देऊ नका, असं म्हणत असल्यानं त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नासह मॉब लिंचिंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि भाजपा गटनेते अभिजीत करंजुले यांनी केली आहे. त्यामुळं आता याप्रकरणी पोलीस पुढे नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph"strongspan class="transliteration"इतर/span span class="transliteration"महत्वाच्या/span span class="transliteration"बातम्या/span/strong/p ul li class="abp-article-title"stronga href=" Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत/a/strong/li /ul piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/16/2026 | 3:23 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U