AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
p style="text-align: justify;"strongAR Rahman Son AR Ameen Car Accident:/strong प्रख्यात संगीतकार ए.आर. रहमान (A. R. Rahman) यांचा मुलगा ए. आर. अमीन (A. R. Ameen) एका कार अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ही घटना सोमवारी चेन्नईच्या गिंडी (Guindy) भागातील काथीपारा उड्डाणपुलाजवळ घडली. सुदैवानं, अमीन किंवा त्याच्या मित्रांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दैव बलवत्तर म्हणूनच अमीन थोडक्यात बचावला. /p p style="text-align: justify;"ए. आर. रहमान (Singer A. R. Rahman) यांचा मुलगा आणि पार्श्वगायक ए. आर. अमीन (Singer A. R.Ameen) याचा अपघात 10 ऑगस्ट, सोमवारी सकाळी चेन्नईच्या गिंडी भागात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, एका बाजूच्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आलेल्या 'वॅगन-आर' (Wagon-R) गाडीची धडक अमीनच्या 'पोर्श' (Porsche) गाडीला बसली. या घटनेबाबत ए. आर. रहमान किंवा त्यांच्या मुलानं अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, अमीन हा एक पार्श्वगायक असून त्यानं अनेक भारतीय भाषांमध्ये काम केलं आहे आणि तो स्वतःच्या म्युझिक प्रोजेक्ट्सवरही काम करतोय. /p blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 658px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-permalink=" data-instgrm-version="14" div style="padding: 16px;" div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;" div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;" /div div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;" div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;" /div div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;" /div /div /div div style="padding: 19% 0;" /div div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;" /div div style="padding-top: 8px;" div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;"View this post on Instagram/div /div div style="padding: 12.5% 0;" /div div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;" div div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);" /div div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;" /div div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);" /div /div div style="margin-left: 8px;" div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;" /div div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);" /div /div div style="margin-left: auto;" div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);" /div div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);" /div div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);" /div /div /div div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;" div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;" /div div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;" /div /div /div /blockquote p script src=" async=""/script /p p style="text-align: justify;"strong...अन् अमीन अपघातातून थोडक्यात बचावला (AR Rahman Son AR Ameen Accident)/strong/p p style="text-align: justify;"मीडिया रिपोर्टनुसार, अमीन आपल्या मित्रांसह कोयंबेडू इथून प्रवास करत असताना त्याची कार समोरून येणाऱ्या एका वाहनावर आदळली. या अपघातात अमीन आणि कारमधील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेबाबत ए. आर. अमीन किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही./p p style="text-align: justify;"ए. आर. अमीनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, आपल्या वडिलांप्रमाणेच अमीनही म्युझिक इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. तो व्यवसायानं प्लेबॅक सिंगर आहे. त्यानं नुकतंच राम चरणच्या 'पेड्डी' (Peddi) सिनेमातील 'चिकिरी चिकिरी' (Chikiri Chikiri) गाणं तमिळमध्ये गायलंय. तसेच, गायिका जसलीन रॉयलसोबत त्यानं 'भीगी भीगी' (Bheegi Bheegi) हा इंडिपेंडंट ट्रॅक रिलीज केला आहे. या गाण्यात दुलकर सलमान (Dulquer Salmaan) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांची जोडी झळकली होती आणि या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता./p p style="text-align: justify;"ए. आर. अमीनने 2015 मध्ये 'ओ कादल कणमणी' या तमिळ सिनेमातून गायन क्षेत्रात पदार्पण केलंय आणि तेव्हापासून तो सातत्यानं काम करतोय. त्यानं अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि सिनेमांच्या कामासोबतच तो स्वतंत्र म्युझिक प्रोजेक्ट्सवरही काम करतो. तो आपल्या वडिलांसोबत जगभर दौरे करून कॉन्सर्टमध्येही परफॉर्म करतो./p p style="text-align: justify;"ए. आर. रहमान यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, त्यांचे अनेक मोठे प्रोजेक्ट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. या वर्षी त्यानं 'पेड्डी' आणि 'मैं वापस आऊंगा' या सिनेमांसाठी गाणी कंपोज केली आहेत. त्याच्या आगामी प्रमुख प्रोजेक्ट्समध्ये 'रामायण: भाग 1', 'रामायण: भाग 2', 'बंटवारा 1947' आणि 'मून वॉक' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे./p p style="text-align: justify;"strongमहत्त्वाच्या इतर बातम्या : /strong/p p class="abp-article-title" style="text-align: justify;"stronga href=" Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral/a/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्... संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्... विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

