tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?

pstrongBatwara 1947 Worldwide Collection Day 2: /strongसनी देओलचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘बटवारा 1947’ (Batwara 1947) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी सिनेमाची कमाई काहीशी निराशाजनक राहिली असली, तरी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे शोजची संख्या कमी होऊनही सिनेमाच्या कमाईचा वेग अडीच पटीने वाढला आहे. ‘बटवारा 1947’ आणि इमरान हाशमीचा ‘आवारापन 2’ (Awarapan 2) हे दोन्ही सिनेमे 14 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या मोठ्या क्लॅशचा फटका पहिल्या दिवशी सनी देओलच्या सिनेमाला बसला. ‘आवारापन 2’च्या तुलनेत तब्बल तीन पट कमी कमाई करत ‘बटवारा 1947’ने बॉक्स ऑफिसवर सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली./p h3‘बटवारा 1947’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन/h3 pराजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बटवारा 1947’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर परदेशातील मार्केटमधून सिनेमाने सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे पहिल्या दिवशी सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई 8 कोटींच्या पुढे गेली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत अडीच पट वाढ झाली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 15 ऑगस्टला सिनेमाने भारतात जवळपास 13.50 कोटी रुपयांची कमाई केली. परदेशातही सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असून दुसऱ्या दिवशी जवळपास 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं सांगितलं जात आहे./p pदोन दिवसांमध्ये ‘बंटवारा 1947’चा एकूण नेट कलेक्शन 19.25 कोटी रुपये झालं आहे. तर सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन जवळपास 22.91 कोटी रुपये आहे. परदेशातील कमाईचा आकडा आतापर्यंत 3.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.या आकडेवारीनुसार, सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात 26.41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता रविवारच्या सुट्टीचा सिनेमाला किती फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे./p h3'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर धुडगूस/h3 pदुसऱ्या दिवशी ‘बटवारा 1947’च्या कमाईत मोठी वाढ झाली असली, तरी सिनेमा ‘आवारापन 2’ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे.दुसऱ्या दिवशी ‘आवारापन 2’ने भारतात जवळपास 33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दोन दिवसांत या सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई तब्बल 72.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ने 15 ऑगस्टला दमदार कमबॅक केलं असलं, तरी सध्या बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत ‘आवारापन 2’ आघाडीवर आहे./p

S
Suman Kumar@suman_kumar
8/16/2026 | 5:14 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले? संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले? विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U