Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
p style="text-align: justify;"strongBuldhana Crime News:/strong a title="बुलढाणा" href=" data-type="interlinkingkeywords"बुलढाणा/a (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमोडा (Karmoda) ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच (Sarpanch) दीपक प्रकाश उगले (Deepak Ugale) यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संग्रामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे./p p style="text-align: justify;"याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक उगले यांनी स्वतःच्या शेतात हे टोकाचे पाऊल उचलले. आपले जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘राजकीय विरोधकांच्या धमक्यांना व त्रासाला कंटाळून मी माझं जीवन संपवत आहे’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याची माहिती आहे. या व्हिडीओमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. दीपक उगले यांनी नेमक्या कोणत्या व्यक्तींकडून धमक्या मिळाल्या होत्या, त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास दिला जात होता आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे./p h3 style="text-align: justify;"strongBuldhana Crime News: पोलिसांकडून तपास सुरु/strong/h3 p style="text-align: justify;"घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दीपक उगले यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वीचा व्हिडीओ आणि त्यामध्ये करण्यात आलेले आरोप हे तपासाचा महत्त्वाचा भाग ठरण्याची शक्यता आहे. दीपक प्रकाश उगले हे करमोडा ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समोर येताच ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने संग्रामपूर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे./p h3 style="text-align: justify;"strongराज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ/strong/h3 p style="text-align: justify;"iframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p p style="text-align: justify;"strongइतर महत्त्वाच्या बातम्या /strong/p p class="abp-article-title" style="text-align: justify;"stronga href=" Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे/a/strong/p p class="abp-article-title" style="text-align: justify;"stronga href=" Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना/a/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

