tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongGadchiroli Snake Bite Death Case: /strong गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सर्पदंश (Snake Bite) प्रकरणाला आता गंभीर वळण span class="transliteration"मिळालं/spanspan class="transliteration"य/span. तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी (Snake Bite Student Death) अखेर आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा समोर आल्यानंतर पोलिसांनी (Gadchiroli) मोठी कारवाई केली आहे. यात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भाष्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात धानोरा पोspan class="transliteration"ली/spanस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बाल न्याय अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gadchiroli Snake Bite Student Death)/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongSnake Bite Death Case: चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा समोर/strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"span class="transliteration"दरम्यान/span, 10 ऑगस्टच्या पहाटे सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून 12 ऑगस्टच्या पहाटे धानोरा पोलिसांनी ही कारवाई केली. जपतलाई आश्रमशाळेतील निष्काळजीपणाच्या आरोपांवर आता पहिली कायदेशीर कारवाई सुरू झाली असून, या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongNagpur : हेलिकॉप्टने नागपुरात उपचारासाठी आणलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती धोक्याबाहेर/strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"span class="transliteration"दुसरीकडे/span, गडचिरोली आश्रम शाळेत सर्प दंश केल्यावर हेलिकॉप्टने नागपुरात उपचारासाठी आणलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती आता धोक्याबाहेर span class="transliteration"असल्याची/span span class="transliteration"माहिती/span span class="transliteration"समोर/span span class="transliteration"आली/span span class="transliteration"आहे/span. नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरू span class="transliteration"होते/span. हाय फ्लो ऑक्सिजनचीही गरज नसल्याspan class="transliteration"ची/span span class="transliteration"माहिती/span डॉक्टरांनी span class="transliteration"दिली/span span class="transliteration"आहे/span. प्रकृतीत सुधारणा कायम राहिल्यास दोन- तीन दिवसात सुट्टी मिळण्याची शक्यता span class="transliteration"देखील/span span class="transliteration"डॉक्टरांनी/span span class="transliteration"वर्तवली/span span class="transliteration"आहे/span. span class="transliteration"तर/span मुलीला अत्यवस्थ अवस्थेत विशेष हेलिकॉप्टरने नागपुरात आणण्यात आले होते. मेडिकलमध्ये दाखल केल्यावर तज्ञ डॉक्टरांनी तातडीने विष प्रतिबंधक औषधासह आवश्यक उपचार सुरू केले. span class="transliteration"परिणामी/span विद्यार्थिनीची प्रकृती आता धोक्याबाहेर span class="transliteration"असल्याची/span span class="transliteration"माहिती/span span class="transliteration"समोर/span span class="transliteration"आली/span span class="transliteration"आहे/span./p p style="text-align: justify;"strongGadchiroli News : गडचिरोलीतील आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?/strong/p p style="text-align: justify;"गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेल्या असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला. दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर a title="गडचिरोली" href=" data-type="interlinkingkeywords"गडचिरोली/a जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे./p ul li class="abp-article-title"stronga href=" Raut: भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल/a/strong/li /ul piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/12/2026 | 2:23 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U