Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू
pstrongGhatkoper Ashok Nagar Landslide:/strong a title="मुंबई" href=" data-type="interlinkingkeywords"मुंबई/aच्या घाटकोपरमधील अशोक नगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळल्याची (Ghatkoper Ashok Nagar Landslide) घटना घडली आहे. दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून यामध्ये पाच ते सहा जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. /p pघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख अशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नावं आहेत. (Ghatkoper Ashok Nagar Landslide)/p h2नेमकं काय घडलं? (Ghatkoper Ashok Nagar Landslide)/h2 pघाटकोपर आणि साकीनाक्याच्या मध्यावर असलेल्या अशोक नगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. यात अशोक नगरच्या गौसिया चाळ येथे डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, यात पाच ते सहा जण अडकले आहे. आज (12 ऑगस्ट) पहाटे तीन ते चारच्या सुमारास हि घटना घडल्याची माहिती आहे. या भूस्खलनात डोंगराचा मोठा भाग दोन ते तीन घरांवर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत. सध्या संबंधित विभागाकडून बचावकार्य सुरू आहे./p h2घाटकोपरमधील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला, VIDEO:/h2 piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

