kolhapur Stealing Jewellery | बसमधील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक
बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करून हातोहात पसार होणाऱ्या राजेंद्रनगर येथील महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. पिंकी विशाल सकट (वय ४५, रा. स्वांतत्रसैनिक वसाहत, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. संशयित महिलेकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • kolhapur Stealing Jewellery | बसमधील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज kolhapur Stealing Jewellery | बसमधील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

