tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

p class="abp-article-slug"strongMaharashtra Weather Updates: /strongमध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टी भागात सक्रिय असलेल्या मान्सून ट्रफचा परिणाम राज्याच्या हवामानावर पाहायला मिळतोय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, मुंबईत आजही पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाचा (Maharashtra Weather Updates) इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 17 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात 17 ऑगस्टपर्यंत, तर विदर्भात 17 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे./p pमुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ठाणे, a title="नवी मुंबई" href=" data-type="interlinkingkeywords"नवी मुंबई/a परिसरातही पहाटेपासून जोरदार पावसाची संततधार सुरु आहे. जोरदार पावसामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतून धीम्या गतीने सुरु आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. सायन-बेलापूर महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी आहे. एलबीएस मार्गावर भांडूप ते विक्रोळी दरम्यान वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर जेव्हीएलआर आणि एससीएलआरवर वाहतूक सुरळीत सुरू आहे. (Maharashtra Rain Updates)/p h2पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट- (Pune Nashik Raigad Kolhapur Rain)/h2 pपुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. a title="पुणे" href=" data-type="interlinkingkeywords"पुणे/a घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, a title="सातारा" href=" data-type="interlinkingkeywords"सातारा/a घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे./p h2पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण- (Maharashtra Weather Updates)/h2 pपुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. a title="यवतमाळ" href=" data-type="interlinkingkeywords"यवतमाळ/aसह काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसामुळे स्थानिक पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे पडण्याचा धोका हवामान विभागाने नमूद केला आहे. मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी प्रवास करताना आणि सखल भागात जाताना काळजी घ्यावी. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्हानिहाय इशारे आणि अपडेट्स जारी केले जात आहेत./p h2कोणत्या भागात अधिक पाऊस? (Mumbai Raigad Pune Konkan Rain)/h2 pकोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. a title="मुंबई" href=" data-type="interlinkingkeywords"मुंबई/a, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य a title="महाराष्ट्र" href=" data-type="interlinkingkeywords"महाराष्ट्र/aातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे./p h2मुसळधार पावसाचा धोका कुठे? (Rain In Maharashtra)/h2 pहवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, जुन्या किंवा कमकुवत संरचना कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो./p h2राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:/h2 piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p h2संबंधित बातमी:/h2 p class="abp-article-title"stronga href=" Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती/a/strong/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/12/2026 | 2:01 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U