tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल

p style="text-align: justify;"strongMillind Gaba Hints Divorce:/strong सध्या सेलिब्रिटींच्या घटस्फोटाचा (Celebrity Divorce) ट्रेंड आलाय की, काय? असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या काही महिन्यांत कित्येक सेलिब्रिटींनी वेगळं होण्याचा निर्णय घेऊन घटस्फोट (Divorce) घेतला आहे, तशी अधिकृत माहिती चाहत्यांनाही दिली आहे. तर, अनेक सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता या चर्चांमध्ये आणखी एका नावाचा समावेश होतो की, काय? अशी धाकधूक लागून राहिली आहे. सुपरस्टार सिंगर मिलिंद गाबाच्या (Singer Millind Gaba) घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. /p p style="text-align: justify;"सुपरस्टार सिंगर मिलिंद गाबा यानं गेल्या वर्षी जुळ्या मुलांचे पालक होणार असल्याची आनंदाची बातमी दिलेली, मात्र आता या स्टार कपलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, मिलिंद गाबाच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला असून पत्नीसोबतच्या नात्यातही फार दुरावा आला आहे. परिस्थिती सुधारण्याच्या पलिकडे गेल्यामुळे आता जोडप्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. /p p style="text-align: justify;"img src=" alt="Milind Gaba Divorce" width="382" height="215" / /p p style="text-align: justify;"strongमिलिंद गाबा आणि त्याची पत्नी प्रिया यांनी एकमेकांना केलं 'अनफॉलो' (Millind Gaba Getting Divorce)/strong/p p style="text-align: justify;"मिलिंद गाबा आणि त्याची पत्नी प्रिया बेनीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील दुराव्याचे संकेत दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गायकानं पत्नीविरोधात मोठं पाऊल उचलत, तिला सोशल मीडियावरुन अनफॉलो केलंय. तर, प्रियानंही मिलिंदला ऑनलाइन 'अनफॉलो' केलं असून, यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. चाहत्यांमध्ये याबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे, कारण हे जोडपं एकमेकांपासून पूर्णपणे दूर होऊ इच्छित असल्याचं दिसून येतंय, आणि ही बाब आता सोशल मीडियावर सर्वांसमोर आली आहे./p p style="text-align: justify;"strongगेल्या वर्षी जुळ्या मुलांना दिलेला जन्म/strong/p p style="text-align: justify;"मिलिंद गाबा आणि प्रिया बेनीवाल यांनी गेल्या वर्षी जुळ्या मुलांचं स्वागत केलेलं. या जोडप्यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे जुळ्या मुलांच्या जन्माचा आनंद जगासोबत शेअर केलेला. आपल्या नेहमीच्या गंमतीशीर शैलीत, या गायकानं जाहीर केलं की, मिलिंद गाबाच्या कथेत एक 'ट्विस्ट', किंवा अधिक अचूकपणे सांगायचं तर 'ट्विन्स' आले आहेत. चाहते त्यांना एक आनंदी आणि आदर्श कुटुंब मानायचे./p p style="text-align: justify;"strong2022 मध्ये केलेलं लग्न /strong/p p style="text-align: justify;"आई-वडील बनल्यानंतर अवघ्या एका वर्षातच या जोडप्यानं इन्स्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' केलंय. मात्र, घटस्फोटाच्या वृत्ताला अद्याप दोघांपैकी कोणीही दुजोरा दिलेला नाही. मिलिंद गाबा आणि प्रिया यांनी 2022 मध्ये लग्न केलेलं आणि आता चार वर्षांच्या सुखी संसारानंतर, त्यांच्या नात्याबद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत./p p style="text-align: justify;"strongमहत्त्वाच्या इतर बातम्या :/strong/p p class="article-pg-title" style="text-align: justify;"stronga href=" Ranaut: कंगना रनौतचा संसदेतला महागडा लूक चर्चेत; साडी साधी पण लक्झरी बॅग,घड्याळ अन् छत्रीची किंमत ऐकून व्हाल थक्क!/a/strong/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/11/2026 | 2:53 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
1
U