Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
p style="text-align: justify;"strongMonday Test Box Office Collection:/strong रविवारी सुट्टीचा फायदा प्रत्येक चित्रपटाला झाला आहे. कमाईत देखील वाढ होते. प्रेक्षकवर्ग घरी न राहता, सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणे पसंत करतात. परंतु, विकडेजमध्ये (Box Office Collection) या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमागृहात सध्या हॉलिवूड सिनेमा 'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' (Spiderman) या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'ओह माय डॉग' (Oh My Dog) हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'जन नायगन' (Jana Naygan) आणि मराठी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' (Mamachya Govyala Jauya) हे सिनेमे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आतापर्यंत कोणत्या सिनेमाने (Entertainment) किती कोटींचे कलेक्शन केले आहे? जाणून घेऊयात. /p h2 style="text-align: justify;"'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे'ने सोमवारी किती कोटींचं कलेक्शन केलं? (Spiderman Monday test Box Office Collection)/h2 p style="text-align: justify;"'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या हॉलिवूड सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाली आहेत. परंतु, प्रदर्शनाच्या 10 दिवसानंतर या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या सिनेमाने 12 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 7.60 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. या सिनेमाचे 12 हजार 765 शोज पार पडले. 12 हजार 765 शोजमधून या सिनेमाने 7.60 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. या सिनेमाने भारतात एकूण 12 दिवसांत 505.93 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर, 423.05 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे./p p style="text-align: justify;"तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा 'जन नायगन' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली आहे. पण आता तिसऱ्या आठवड्यापासून या सिनेमाच्या कमाईत घट होत चालली आहे. या सिनेमाने 19 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी किती कोटींचं कलेक्शन जाणून घेऊयात. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 19 व्या दिवशी 1 हजार 975 शोजमधून या सिनेमाने एकूण 0.75 कोटींचं कलेक्शन केलं आहे. भारतात या सिनेमाने एकूण 19 दिवसांत 224.89 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. /p h2 style="text-align: justify;"'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाच्या कमाईत घट (Mamachya Govyala Jauya Box Office Collection)/h2 p style="text-align: justify;"मराठी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. हा सिनेमा 31 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमात अंकुश चौधरी, अभिजीत चव्हाण, कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 11 दिवस पूर्ण झाली आहेत. 11 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, सोमवारी म्हणजेच 11 व्या दिवशी या सिनेमाने 5 लाखांचं कलेक्शन केलं. माहितीनुसार, या सिनेमाने भारतात एकूण 11 दिवसांत 1.72 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. /p p style="text-align: justify;"strongमहत्त्वाच्या इतर बातम्या:/strong/p p class="abp-article-title"stronga href=" एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली.../a/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

