Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongNitesh Rane Mumbra :/strong ठाण्यातील मुंब्रा परिसरात भव्य कावड span class="transliteration"यात्रेचे/span (Mumbr Kawad Yatra) span class="transliteration"आयोजन/span span class="transliteration"करण्यात/span span class="transliteration"आले/span span class="transliteration"आहे/span. span class="transliteration"या/span यात्रेला मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) span class="transliteration"प्रामुख्याने/span span class="transliteration"उपस्थित/span राहणार span class="transliteration"आहे/span. span class="transliteration"अलीकडेच/span नितेश राणे यांनी मुंब्र्याचे (Mumbra) नामांतर मुंबादेवी करा अशी span class="transliteration"मागणी/span केली होती. span class="transliteration"अशातच/span 'आपल्या मुंब्रा देवी परिसरात आपली हिंदू ताकद वाढली पाहिजे, हा मुंब्रा देवी परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे, span class="transliteration"आणि/span उद्याही span class="transliteration"भगवा/span राहील. हे मुंब्रा नाही हे मुंब्रा देवी आहे. आजपासून कोणीही मुंब्रा बोलायचं नाही. span class="transliteration"तर/span मुंब्रा देवी बोलायचं. span class="transliteration"असं/span span class="transliteration"आवाहन/span span class="transliteration"मंत्री/span span class="transliteration"नितेश/span span class="transliteration"राणे/span span class="transliteration"यांनी/span span class="transliteration"केलं/span span class="transliteration"आहे/span. आज कावड यात्रेला उपस्थित राहिल्यावर नितेश राणे span class="transliteration"यांनी/span span class="transliteration"के/span span class="transliteration"वक्तव्य/span span class="transliteration"केलं/span span class="transliteration"आहे/span. span class="transliteration"दरम्यान/span मागील मुंब्र्याच्या सभेत नितेश राणे span class="transliteration"यांनी/span span class="transliteration"केलेल्या/span वादग्रस्त वक्तव्span class="transliteration"या/spanspan class="transliteration"मुळे/span span class="transliteration"मोठा/span span class="transliteration"राजकीय/span span class="transliteration"गदारोळ/span span class="transliteration"झाला/span span class="transliteration"होता/span. span class="transliteration"अशातच/span span class="transliteration"पुन्हा/span span class="transliteration"एकदा/span नितेश राणे span class="transliteration"यांनी/span span class="transliteration"मोठं/span span class="transliteration"विधान/span span class="transliteration"केलं/span span class="transliteration"आहे/span./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"ठाण्यातील मुंब्रा परिसरात भव्य कावड यात्रेspan class="transliteration"च्या/span span class="transliteration"निमित्याने/span span class="transliteration"बोलताना/span span class="transliteration"मंत्री/span span class="transliteration"नितेश/span span class="transliteration"राणे/span span class="transliteration"म्हणाले/span span class="transliteration"की/span, 'बोलता बोलता आलो की नाही मुंब्र्यात. span class="transliteration"पण/span हे मुंब्रा नाही, span class="transliteration"तर/span हे मुंब्रा देवी आहे. आजपासून कोणीही मुंब्रा बोलायचं नाही. मुंब्रा देवी बोलायचं. span class="transliteration"हा/span देश हिंदूराष्ट्र आहे. कोणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही. सगळ्या हिंदू बंधू भगिनींना हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू a title="महाराष्ट्र" href=" data-type="interlinkingkeywords"महाराष्ट्र/a आहे, हे सांगतो. ही महादेवाची भूमी आहे. हे तुमचे शहर आहे, इथे कोणीही कोणाच्या पण भीतीने मुंब्रा देवीला सोडू नका. हे a title="देवेंद्र फडणवीस" href=" data-type="interlinkingkeywords"देवेंद्र फडणवीस/a यांच्या वतीने सांगण्यासाठी हा मंत्री आला आहे', span class="transliteration"असेही/span span class="transliteration"नितेश/span span class="transliteration"राणे/span span class="transliteration"म्हणाले/span./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongNitesh Rane: घाबरण्याची गरज नाही, हिंदुत्व विचाराचे मुख्यमंत्री मंत्रालयात बसले आहेत/strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"span class="transliteration"दरम्यान/span, इथला जो हिंदू समाज आहे त्याला घाबरण्याची गरज नाही. हिंदुत्व विचाराचे मुख्यमंत्री मंत्रालयात बसले आहेत. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, हा विश्वास देतो. जो जो घाबरवण्याचा प्रयत्न करेल तर हा नितेश राणे एक तासात येईल. आपल्या मुंब्रा देवी परिसरात आपली हिंदू ताकद वाढली पाहिजे. हा मुंब्रा देवी परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे, उद्याही राहील./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongRohit Pawar on Nitesh Rane: राणे ज्या विभागाचे मंत्री त्याबद्दल ते span class="transliteration"एक/span शब्द काढत नाही, अन्.../strong/p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"span class="transliteration"दरम्यान/span, span class="transliteration"याच/span span class="transliteration"मुद्दयांवर/span span class="transliteration"बोट/span span class="transliteration"ठेवत/span span class="transliteration"राष्ट्र/spanspan class="transliteration"वादी/span span class="transliteration"शरद/span span class="transliteration"पवार/span span class="transliteration"गटाचे/span span class="transliteration"नेते/span span class="transliteration"रोहित/span span class="transliteration"पवार/span span class="transliteration"यांनी/span span class="transliteration"टीका/span span class="transliteration"केली/span span class="transliteration"आहे/span. नितेश राणे ज्या विभागाचे मंत्री आहेत त्याच्याबद्दल ते एखाspan class="transliteration"दा/span शब्द काढत नाहीत. कोकणातले रस्ते ते ठीक करत नाहीत. टीव्हीवरून गायब झाल्यावर त्यांना बरं वाटत नाही. वरून आदेश आला कि ते असं स्टेटमेंट span class="transliteration"ते/span देतात. जसे आपण कपडे बदलतो span class="transliteration"तशा/span भूमिका त्यांनी बदलल्या आहेत. त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. span class="transliteration"असेही/span span class="transliteration"रोहित/span span class="transliteration"पवार/span span class="transliteration"म्हणाले/span./p p class="PlaygroundEditorTheme__paragraph" style="text-align: justify;"strongइतर महत्वाच्या बातम्या /strong/p ul listronga href=" Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार/a/strong/li /ul piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

