tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Nuclear Attack : पाकिस्तान भारतवर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

p style="text-align: justify;"stronga title="नवी दिल्ली" href=" data-type="interlinkingkeywords"नवी दिल्ली/a :/strong भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एका प्रसिद्ध भू-राजकीय तज्ज्ञाच्या दाव्यामुळे जागतिक स्तरावर नव्या चर्चेला उधाण आले आहे. चीनमध्ये जन्मलेले कॅनेडियन प्राध्यापक आणि जिओपॉलिटिक्सचे जाणकार जिआंग ज्युक्विन (Jiang Xueqin) यांनी असा दावा केला आहे की, भविष्यात जर युद्ध किंवा मोठा संघर्ष उद्भवला, तर पाकिस्तान सर्वात आधी अण्वस्त्रांचा (Nuclear Weapons) वापर करू शकतो./p p style="text-align: justify;"प्राध्यापक ज्युक्विन यांनी यापूर्वी केलेल्या अनेक राजकीय भविष्यवाण्या हुबेहूब खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या ताज्या विधानाची जागतिक माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे./p h2 style="text-align: justify;"strongJiang Xueqin Podcast Claim : पाकिस्तानकडे तातडीने नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही/strong/h2 p style="text-align: justify;"'राज शमानी' (Raj Shamani) यांच्या प्रसिद्ध पॉडकास्ट कार्यक्रमात प्राध्यापक जिआंग ज्युक्विन यांना अणुयुद्धाच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तान हा अत्यंत कमकुवत, अव्यवस्थित आणि भ्रष्ट देश आहे. आपत्कालीन किंवा अत्यंत बिकट परिस्थितीत स्वतःला अण्वस्त्र हल्ल्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असणारी मजबूत 'कंट्रोल सिस्टीम' पाकिस्तानकडे उपलब्ध नसावी, अशी मोठी शक्यता आहे. त्यामुळे घाबरून किंवा बचावात्मक पवित्रा म्हणून ते आधी अण्वस्त्र वापरू शकतात."/p h2 style="text-align: justify;"strongIndia's Nuclear Policy : भारताची 'नो फर्स्ट यूज' पॉलिसी /strong/h2 p style="text-align: justify;"या चर्चेदरम्यान प्राध्यापक ज्युक्विन यांनी भारताच्या अण्वस्त्र धोरणाचे (India's Nuclear Doctrine) कौतुक केले. अणुहल्ल्याबाबत भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. भारत 'नो फर्स्ट युज' (No First Use ) म्हणजे आधी अण्वस्त्र वापरणार नाही, या धोरणावर ठाम आहे. भारताकडे संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अण्वस्त्रेच नव्हे, तर इतरही अनेक आधुनिक लष्करी आणि तांत्रिक क्षमता आहेत ज्या भारताला मजबूत बनवतात. याउलट, पाकिस्तानकडे अशा पर्यायी क्षमतांचा पूर्णपणे अभाव आहे."/p h2 style="text-align: justify;"strongJiang Xueqin Predictions : कोणत्या भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या?/strong/h2 p style="text-align: justify;"प्राध्यापक जिआंग ज्युक्विन हे सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी केलेल्या दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय भविष्यवाण्या अचूक ठरल्या आहेत:/p p style="text-align: justify;"1. strongडोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन :/strong त्यांनी 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाची अचूक भविष्यवाणी केली होती.br /2. strongअमेरिका-इराण संघर्ष :/strong अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धाबाबत त्यांनी मांडलेला अंदाजही खरा ठरला होता./p p style="text-align: justify;"जागतिक स्तरावर दुसऱ्या महायुद्धानंतर अद्याप कोणत्याही देशाने अणुबॉम्बचा प्रत्यक्ष वापर केलेला नाही. मात्र, पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय व लष्करी परिस्थितीमुळे अणुबॉम्बच्या सुरक्षेवर प्राध्यापक ज्युक्विन यांनी मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे./p p style="text-align: justify;"strongही बातमी वाचा:/strong/p ul li style="text-align: justify;"a href=" Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे/strong/a/li /ul

S
Suman Kumar@suman_kumar
8/14/2026 | 6:10 am 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Nuclear Attack : पाकिस्तान भारतवर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Nuclear Attack : पाकिस्तान भारतवर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Nuclear Attack : पाकिस्तान भारतवर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U