Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
p style="text-align: justify;"strongShetkari Karjmafi:/strong राज्यात सध्या कर्जमाफीची (Farm Loan Waiver) प्रक्रिया जोरदार सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme) शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी (Farm Loan Waiver List) दिली जात आहे. पण अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण सध्या त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांना प्रश्न पडलाय की, कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही? (How To Get Deceased Farmer Loan Waiver?) तर मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्हाला काही प्रोसेस (A to Z Information For Deceased Farmer Loan Waiver) करावी लागणार आहे./p p style="text-align: justify;"सर्वात आधी शेतकऱ्यांच्या नाव कर्जमाफी योजनेत असणं बंधनकारक आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आणि केवायसी बंधनकारक करण्यात आलीये. त्यानंतर सरकारकडून कर्जमाफीचे पैसे बँक खात्यात जमा होणार आहे. /p p style="text-align: justify;"img src=" width="310" height="232" //p p style="text-align: justify;"पण मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्हाला काही प्रोसेस करावी लागणार आहे. सर्वात आधी तु्म्हाला कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का? ते तपासावं लागेल. त्यानंतर जर यादीत नाव असेल तर तुम्हाला बँकेत जावून काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे./p p style="text-align: justify;"यात तुम्हाला, /p ul li style="text-align: justify;"शेतकऱ्यांचा मृत्यू प्रमाणपत्र/li li style="text-align: justify;"वारस प्रमाणपत्र/li li style="text-align: justify;"मृत शेतकऱ्याचा आधार कार्ड/li li style="text-align: justify;"बँक पासबूक /li li style="text-align: justify;"विशिष्ट क्रमांक/li li style="text-align: justify;"कर्जखाते क्रमांक आणि अकांऊट नंबर/li li style="text-align: justify;"आणि एक अर्ज करावा लागणार आहे./li /ul p style="text-align: justify;"यासोबत जर मयत शेतकऱ्याची जमीन ज्या व्यक्तीच्या नावावर असेल, त्याच्या खात्याची माहिती देखील देणे बंधनकारक आहे. त्याचे देखील तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार आहे./p p style="text-align: justify;"त्यात तुम्हाला.../p ul li style="text-align: justify;"ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन असेल त्याचा फार्मर आयडी/li li style="text-align: justify;"आधारकार्ड, पॅनकार्ड/li li style="text-align: justify;"मोबाईल क्रमांक/li li style="text-align: justify;"आधारकार्ड, पॅनकार्ड आणि अर्जावर सही किंवा अंगठा/li /ul p style="text-align: justify;"strong50 हजार शेतकरी लाभापासून वंचित/strong/p p style="text-align: justify;"यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. सध्या राज्यात सुमारे 50 हजार शेतकरी मयत आहेत, ज्यांच्या नोंदी अद्ययावत नाहीत./p p style="text-align: justify;"हे सर्व कागदपत्रे शाखा व्यवस्थापकाकडे जमा करावी लागणार आहे. पण लक्षात ठेवा सध्या ज्या शेतकऱ्यांची EKyc पूर्ण झाली आहे. अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. मयत शेतकऱ्यांची EKYC ची प्रक्रिया बँकेमार्फत केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. /p p style="text-align: justify;"strongमहत्त्वाच्या इतर बातम्या :/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

