tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

pShiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?/p pशिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. या आधी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायालयाच्या घटनापीठाने शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे, त्याचा फेरविचार करावा अशी मोठी मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. घटनापीठाच्या त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला आणि त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना दिली. त्यामुळे त्या निर्णयावर सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेरविचार करावा, असी मागणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. कपिल सिब्बल म्हणाले की, "निवडणूक आयोगाच्या संदर्भात या आधी पाच न्यायालयाच्या घटनापीठीने निर्णय दिला होता. त्याचा पुनर्विचार करण्यासाठी तो सात न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे पाठवला जावा. या घटनापीठाने निर्णय देताना म्हटलं होतं की, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मुद्द्यावर सुनावणी होऊ शकते. आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. त्याचवेळी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी निवडणूक आयोग घेऊ शकते. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयात आमदार जर अपात्र ठरले तर त्याच्या आधारे म्हणजे, विधिमंडळ बहुमताच्या आधारे निवडणूक आयोग निर्णय घेणार असेल तर तो निर्णय काय होणार? म्हणजे हे दोन्ही निर्णय एकमेकांवर अवलंबून असताना त्याच्या वेगवेगळ्या सुनावण्या घेण्यासंबंधी घटनापीठीने निर्णय दिला. त्यामुळे या निर्णयाचा सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने पुनर्विचार करावा." /p

S
Suman Kumar@suman_kumar
8/14/2026 | 7:06 am 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं? संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं? विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U