tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम

p style="text-align: justify;"strongShravan 2026 :/strong श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण stronga href=" 2026)/a /strongमहिना हा भगवान शंकराच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण करण्याबरोबरच नंदी महाराजांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. अनेक शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात. मात्र, ही इच्छा व्यक्त करताना काही धार्मिक संकेत आणि परंपरा पाळणं गरजेचं आहे अशी मान्यता आहे. /p h2 style="text-align: justify;"नंदीच्या कानातच इच्छा का सांगतात?/h2 p style="text-align: justify;"हिंदू धार्मिक परंपरेनुसार नंदी महाराज हे भगवान शंकराचे वाहन आणि परमभक्त मानले जातात. नंदी सदैव शंकराच्या सान्निध्यात असल्याने भक्तांनी त्यांच्या कानात सांगितलेली इच्छा भगवान शंकरापर्यंत पोहोचते, अशी श्रद्धा आहे. विशेषतः श्रावण महिन्यात शिवभक्त मोठ्या श्रद्धेने नंदीच्या कानात आपली इच्छा व्यक्त करतात. मात्र, ही श्रद्धा धार्मिक परंपरेवर आधारित आहे. ही इच्छा पूर्ण होईलच याची खात्री म्हणून याकडे पाहू नये. /p p style="text-align: justify;"पण, तुम्हाला माहित आहे का श्रावण महिन्यात नंदी महाराजांच्या कानात इच्छा बोलण्याचे काही नियम आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हे नियम. /p h2strongनंदीच्या कानात इच्छा सांगण्याची योग्य पद्धत/strong/h2 h2सर्वात आधी महादेवाचे दर्शन घ्या./h2 pमंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र, फुले इत्यादी अर्पण करावीत./p h2strongनंदी महाराजांना नमस्कार करा./strong/h2 pभगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर नंदीसमोर जाऊन हात जोडून नमस्कार करावा. मन शांत ठेवून काही क्षण प्रार्थना करावी./p h2strongनंदीच्या कानाजवळ हळू आवाजात बोला/strong/h2 pआपली इच्छा नंदीच्या कानात अगदी हळू आवाजात सांगण्याची परंपरा आहे. इतरांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात बोलणे टाळावे./p h2 style="text-align: justify;"strongइच्छा स्पष्ट आणि सात्त्विक असावी/strong/h2 p style="text-align: justify;"मनोकामना सांगताना स्वतःसाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. कोणाचे नुकसान व्हावे, कोणावर अन्याय व्हावा किंवा वाईट हेतूने इच्छा व्यक्त करू नये, अशी धार्मिक भावना आहे./p h2 style="text-align: justify;"strongमनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवा/strong/h2 p style="text-align: justify;"इच्छा सांगताना मनात श्रद्धा ठेवावी. केवळ इच्छा बोलून न थांबता, ती पूर्ण करण्यासाठी स्वतःकडूनही योग्य प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे./p h2 style="text-align: justify;"strongनंदीच्या कानात इच्छा सांगताना ‘या’ चुका टाळा/strong/h2 ul liनंदीच्या मूर्तीवर चढणे किंवा मूर्तीला त्रास होईल अशा पद्धतीने स्पर्श करणे टाळावे./li liमंदिरात मोठ्याने बोलणे, गोंधळ करणे किंवा इतर भक्तांच्या पूजेत अडथळा आणू नये./li liराग, मत्सर किंवा कोणाचे नुकसान करण्याच्या हेतूने प्रार्थना करू नये./li liनंदी आणि शिवलिंग यांच्यामध्ये विनाकारण उभे राहणे टाळावे. /li liमंदिरातील स्थानिक परंपरा आणि पुजाऱ्यांच्या सूचनांचा आदर करावा./li /ul pemstrong(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)/strong/em/p pstrongemइतर महत्त्वाच्या बातम्या : /em/strong/p h3 class="abp-article-title"a href=" 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती.../a/h3 piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/14/2026 | 4:19 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
1
U