tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie: 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं

p style="text-align: justify;"strongSpider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie: /strongहॉलिवूड सिनेसृष्टीनं (Hollywood Film Industry) भारतात दीर्घकाळापासून आपलं भक्कम स्थान निर्माण केलंय. अनेक सिनेमे येऊन गेले आणि त्यांना चाहत्यांचं प्रचंड प्रेमही मिळालं, तरीही अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' (Spider-Man: Brand New Day) या सिनेमानं जी क्रेझ निर्माण केलीय, ती इतर कोणत्याही परदेशी सिनेमाच्या तुलनेत कैक पटींनी अधिक होती./p p style="text-align: justify;"strong'स्पायडर-मॅन'ची जादू (Spider-Man: Brand New Day Box Office Collection)/strong/p p style="text-align: justify;"टॉम हॉलंड मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' सिनेमानं भारतातील बॉक्स ऑफिसवर सर्व अपेक्षांना मागे टाकणारी कामगिरी केली आहे. रिलीजनंतरच्या पहिल्याच वीकेंडमध्ये या सिनेमानं सहजपणे 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. आठवड्याच्या मधल्या दिवसांत कमाईत थोडी घट झाली असली, तरी पुढचा वीकेंड जवळ येताच कमाईत मोठी वाढ दिसून आली. दुसऱ्या शनिवारी सिनेमानं 31 कोटी रुपयांची नेट कलेक्शन करत खळबळ उडवून दिली आणि यामुळे त्याचं एकूण उत्पन्न 380 कोटी रुपयांवर पोहोचलं./p p style="text-align: justify;"पण, 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे'नं खरा इतिहास रविवारी म्हणजेच, अकराव्या दिवशी रचला. 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतातला एकमेव असा सिनेमा बनलाय, ज्यानं सर्वाधिक 400 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलंय. यासोबतच सर्वात वेगानं 400 कोटींचा आकडा पार करणारी एकमेव हॉलिवूड फिल्म ठरलीय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अकराव्या दिवशी सिनेमानं संध्याकाळपर्यंत 30.4 कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय, या कलेक्शनसह सिनेमाच्या कमाईचं एकूण कलेक्शन 411.15 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. /p p style="text-align: justify;"strongजेम्स कॅमरूनला पछाडलं... (James Cameron Hollywood Movie)/strong/p p style="text-align: justify;"Spider-Man: Brand New Day पूर्वी, भारतात सर्वाधिक बॉक्स ऑफिस कमाईचा विक्रम जेम्स कॅमेरून यांच्या Avatar 2 च्या नावावर होता. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं 390.6 कोटी रुपयांची 'लाइफटाइम नेट' कमाई केलेली, आणि हा आकडा गाठण्यासाठी जेम्स कॅमेरूनच्या सिनेमाला अनेक महिने लागलेले. याउलट, Spider-Man ने ही कामगिरी अवघ्या काही दिवसांतच करून दाखवलीय. टॉम हॉलंडचा हा सिनेमा भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला आहे आणि अंदाज असा आहे की, हा आकडा आणखी वाढेल. Spider-Man: Brand New Day देशात सुमारे 450 कोटी रुपयांची 'लाइफटाइम नेट' कमाई करू शकतो. सिनेमाच्या सध्याच्या कमाईचा वेग पाहता, हा टप्पा गाठणं सहज शक्य वाटतंय. /p p style="text-align: justify;"दरम्यान, आगामी काळात Batwara 1947 आणि Awarapan 2 हे दोन सिनेमे भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. जर या दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला, तर Spider-Man समोरील वाटचाल आव्हानात्मक ठरू शकते, अन्यथा, टॉम हॉलंडचा सिनेमा अशक्य वाटणारी गोष्टही साध्य करून दाखवू शकतो./p p style="text-align: justify;"strongपाहा ट्रेलर : स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे (Spider-Man: Brand New Day Trailer)/strong/p piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/10/2026 | 1:18 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie: 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie: 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie: 'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U